इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

मुंबई, दि १८.
विधान भवन प्रवेशद्वार आंदोलन
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं.
मागणी इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही!आम्ही शांततेत, पण ठामपणे लढत आहोत!
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील! असे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले. KK/ML/MS