महावितरणमध्ये ३०० जागांसाठी भरती

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
रिक्त जागा : 300
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) 94
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 7 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 7 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (DIST.) 69
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 3 वर्षे अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil) 12
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 3 वर्षे अनुभव
5) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 7 वर्षे अनुभव
6) व्यवस्थापक (F&A) 25
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 3 वर्षे अनुभव
7) उपव्यवस्थापक (F&A) 82
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 जून 2025 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय:05 वर्षे सूट)
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 500 रुपये+जीएसटी (मागासवर्गीय: 250 रुपये+जीएसटी)
पगार किती
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 81850 -3250-98100-3455-184475 रुपये
उपकार्यकारी अभियंता – 73580-2995-88555-3250-166555 रुपये
वरिष्ठ व्यवस्थापक – 97220-3745-115945 – 4250-209445 रुपये
व्यवस्थापक – 75890-2995- 90865 -3250- 168865 रुपये
उपव्यवस्थापक – 54505-2580 – 67405 – 2715 -137995 रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा : ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://mahadiscom.in/