मुख्यमंत्र्यांनी केले स्वा. सावरकरांना अभिवादन

मुंबई दि २८– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ML.MS