खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला पावसाळी स्थितीचा आढावा

ठाणे दि २६– खासदार नरेश म्हस्के यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पाहणी केली .यावेळी जिह्वाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी,अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे व इतर प्रशासकीय अधीकारी कर्मचारी उपस्थित होते. ML.MS