मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जयंत नारळीकर यांचे अंत्यदर्शन…

पुणे दि २१– ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार , पुण्याचे विभागीय आयुक्त, आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेत, पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर पुणे पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली..