सिंदूर यशस्वी मोहिमेबाबत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई, 7 मे
केंद्र सरकारने पाकिस्तानवर केलेल्या सिंदूर यशस्वी मोहिमेबाबत शिवसैनिकांनि मंत्रालय येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी जल्लोष करण्यात आला. यावेळी महिलांनी हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जायेगा, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या निरप्रयात नागरिकांना मारणाऱ्या आदर्शवादी ना धडा शिकवणार अशी घोषणा केली होती त्यानुसार त्यांनी आज या ठिकाणी हल्ला करून त्यांची तळ उध्वस्त केले. येतो अभी झाकी है अभी पिक्चर बाकी है आगे आगे देखो होता है क्या अशी माहिती शिवसेनेच्या महिला सेनेच्या पदाधिकारी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली. या जल्लोष कार्यक्रमांमध्ये मुंबईतील सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
KK/MS