खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत आघाडीवर

 खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत आघाडीवर

पाटणा दि ७– बिहारमध्ये सुरू असलेल्या 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकाची घौडदौड तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. नेमबाजीत वेदांत वाघमारे व प्राची गायकवाड यांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला. सायकलिंग स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी आकांक्षा म्हेत्रे यांनी सुवर्ण तर सिध्देश घोरपडे यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
पांरपरिक गटका खेळात महाराष्ट्राच्या मुलींनी प्रथमच रौप्यपदक जिंकले. अंतिम सामन्यात तेलंगणा संघाकडून महाराष्ट्राचा पराभव झाला. गटका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राने पदक जिंकण्याचा इतिहास आज घडविला.
ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *