जिओपॉलिटिकल आव्हानांवर मात करत भारतीय बाजारात सकारात्मकता

मुंबई, दि. 4 जितेश सावंत
Positivity Prevails in Indian Markets Amid Geopolitical Headwinds
02 मे रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर आठवड्यात, भू-राजकीय (जिओपॉलिटिकल) तणाव असून देखील भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ नोंदवली, डिसेंबर 2024 नंतरची ही सलग वाढीची सर्वात मोठी मालिका ठरली.
In the week ending May 2, Indian equity markets extended their winning streak for the third consecutive week the longest since December 2024 despite ongoing geopolitical tensions. Key drivers included sustained buying by Foreign Institutional Investors (FIIs), better-than-expected Q4 earnings, easing tariff war expectations, record GST collections, and a positive global market sentiment
मुख्य कारणे
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सातत्याने होणारी गुंतवणुक,चौथ्या तिमाहीतील मिश्रित पण अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम,शुल्कयुद्धात (टेरिफ वॉर) आणखी घट होण्याची अपेक्षा, विक्रमी GST संकलन आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजाराने आठवड्यात 1 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली.
सप्ताहात BSE सेन्सेक्स 1,289.46 अंशांनी (1.62%) वधारून 80,501.99 वर बंद झाला, तर निफ्टी 50 ने 307.35 अंशांची (1.2%) वाढ घेऊन 24,346.70 वर बंद दिला .एप्रिल महिन्यात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुमारे 3.5% वाढ नोंदवली. The BSE Sensex jumped 1,289.46 points (1.62%) to close at 80,501.99, while the Nifty 50 gained 307.35 points (1.2%) to end at 24,346.70. Both indices rose around 3.5% in April.
वॉल स्ट्रीट
शुक्रवारी सादर झालेल्या एप्रिल महिन्याच्या नॉनफार्म पेरोल (Nonfarm Payroll) अहवालानुसार नोकऱ्यांची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाली, जे आर्थिकदृष्ट्या एक सकारात्मक संकेत मानला जातो. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि वॉल स्ट्रीटवर तेजीची लाट आली. S&P 500 निर्देशांक सतत वाढीमुळे दोन दशकांतील सर्वात मोठ्या विजयी टप्प्यांपैकी एक गाठू शकला.
On Wall Street, strong U.S. nonfarm payroll data for April boosted investor confidence, with the S&P 500 achieving one of its strongest winning streaks in over two decades
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष महत्त्वाची फेड बैठक,अमेरिका-चीन व्यापार चर्चा, (Q3FY25) साठी कंपन्यांचे मार्च तिमाही निकाल,data),जागतिक दरघोषणा(tariff announcements) आणि जागतिक संकेत,रुपयाची चाल, अमेरिकन डॉलरची कामगिरी (movement of the US dollar)आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices. यावर असेल. Looking ahead, investors will focus on the upcoming Fed meeting, US-China trade talks, Q3FY25 earnings, global tariff updates, rupee and dollar movement, and international crude oil prices.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 24346
KeySupportLevels:24193,24167,24040,24029,23843.03,23820.65and23469.Breakingthese could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels:, 24522,24544,24730,24742,24872,24895,and25223.These esistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant