राष्ट्रपती मा. दौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनोख्या उपक्रमाच्या पोर्टलाचा शुभारंभ

मुंबई..3 मे
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने सन्मान जनक वृध्दावस्था या अनोख्या उपक्रमाच्या पोर्टलाचा शुभारंभ राष्ट्रपती माननीय दौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात करण्यात आला.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता कॅबीनेटमंत्री डॉ.विरेंद्रकुमार, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,राज्यमंत्री बी.एल.वर्मा,सचिव अमित यादव आणि ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.