शेगांव तालुक्यात केसांनंतर आता नखांची गळती, रूग्णांमध्ये वाढ

 शेगांव तालुक्यात केसांनंतर आता नखांची गळती, रूग्णांमध्ये वाढ

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण काही महिन्यांपूर्वी उजेडात आले होते. केस गळतीनंतर नवीनच समस्येला गावकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाली आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. नखं गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *