NDA परीक्षेत पुण्याची ऋतूजा वऱ्हाडे देशात पहिली, भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण

भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे ने एनडीएच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. ऋतुजामुळे 75 वर्षात पहिल्यांदाच मुलींना सैन्यदलाची दारं खुली झाली आहेत.मिळालेल्या संधीचं सोनं ऋतुजाने केलं आहे. यंदा दीड लाख मुलींनी NDAची परीक्षा दिली यात पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे ही देशात पहिला येण्याचा क्रमांक पटकावला आहे.