भाकरीवर असे साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने अनेकांनी डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. एका तरुणाने भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.