परदेशातील कॉन्सर्टला ३ तास उशीरा पोहोचली नेहा कक्कर, प्रेक्षक नाराज

 परदेशातील कॉन्सर्टला ३ तास उशीरा पोहोचली नेहा कक्कर, प्रेक्षक नाराज

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर हिची कॉन्सर्ट काही दिवसांपूर्वी आयोजित केली होती. मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी नेहा तीन तास उशिरा आल्यामुळे प्रेक्षकांमधील काही लोकांनी तिला डिवचलं. तर इतर लोकही तिच्यावर चांगलेच नाराज झाले. नेहाने उशीरा आल्याबद्दल चाहत्यांची माफीही मागितली. मात्र तरीही लोकांचा विरोध काही थांबला नाही. लोकांचा वाढता रोष आणि निषेध पाहून तीला स्टेजवरच रडू कोसळले. आता तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *