पुण्याच्या हिंजवडीतील अपघात हा घातपात, बसचालकाचा ‘असा’ सहभाग

 पुण्याच्या हिंजवडीतील अपघात हा घातपात, बसचालकाचा ‘असा’ सहभाग

हिंजवडीत मिनीबसला लागलेल्या आगीत चार जण होरपळून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, या दुर्घटनेमागे हा एका सुयोजित कटाचा भाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला चौकशीदरम्यान ताब्यात घेतले असून, त्यानेच हा संपूर्ण कट रचल्याची कबुली दिली आहे.दिवाळीचा पगार न दिल्याने चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस चौकशीत झाला.
हिंजवडी फेज 19 मार्चला सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर टेम्पोला अचानक आग लागली. यावेळी चालक जनार्दनने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *