भयानक घटना, इंस्टाग्रामवर झालेल्या वादाचा आईला फटका! गाडीवरून नेले फरफट

 भयानक घटना, इंस्टाग्रामवर झालेल्या वादाचा आईला फटका! गाडीवरून नेले फरफट

हरियाणाच्या सोनीपतमध्ये धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. इंस्टाग्रामवरील एका कमेंटवरून दोन किशोरवयीन मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादामध्ये आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, यामुळे एका वेगाने येणाऱ्या कारच्या बोनेटवर आईला जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत ओढत नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *