जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश, हे ठिकाण पहिल्या स्थानी

 जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश, हे ठिकाण पहिल्या स्थानी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसते आहे. जगातल्या २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतातली आहेत. यात आसाममध्ये असलेलं बर्निहट शहर पहिल्या क्रमाकांवर आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्युआरच्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित शहर ठरलं आहे, तर भारत हा देशात जगातला पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. 2023 मध्ये भारताचं स्थान तिसऱ्या क्रमांकावर होतं.

ML/ML/PGB 11 Mar 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *