कॉंग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

 कॉंग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुणार यांना दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९८४ मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या त्या प्रकरणी ते दोषी ठरले असून मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे, सज्जन कुमार आधीच दिल्ली कँट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *