दिवाळी विशेष भाग १ – गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी – पंचांगकर्ते दा.कृ सोमण
दिवाळीनिमित्त MMC – वर्तमान च्या या दिवाळी विशेष १ ल्या भागामध्ये आम्ही पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी संवाद साधला आहे. या भागात सोमण सरांनी दिवाळीचे महत्त्व, दिवाळीची तयारी, पर्यावरणपूरक दिवाळी या विषयावर माहिती दिली आहे. तसेच गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी या दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांचे महत्त्व शास्त्रशुद्धपणे उलगडून सांगितला आहे. हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MMC – वर्तमान channel ला subscribe करा.