केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

 केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले आहे त्याची ही माहिती खाली दिली आहे . ही केवळ प्राथमिक माहिती आहे. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे नंतर देण्यात येईल.

  • मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
  • पुणे मेट्रो : 699.13 कोटी
  • एमयुटीपी : 511.48 कोटी
  • एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
  • मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
  • महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
  • महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
  • नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
  • मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
  • ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

ML/ML/SL

1 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *