Guillain Barre Syndrome होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

 Guillain Barre Syndrome होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

सध्या पुण्यात Guillain Barre Syndrome चे रूग्ण वाढले आहेत. हा प्रकार वाढू नये म्हणून थोड्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही या Syndrome पासून स्वत:चे रक्षण करू शकता. त्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल.

Guillain Barre Syndrome म्हणजे काय

  • हा एक दुर्मीळ आजार असून तो दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो.
  • नसांवर परिणाम होतो
  • स्नायू कमकुवत होतात
  • संवेदना कमी होतात
  • थकवा, हातापायाला मुंग्या येणं – झिणझिण्या येऊ शकतात
  • २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात

Guillain Barre Syndrome होऊ नये म्हणून ही घ्या काळजी

  • हात वारंवार स्वच्छ धुवा
  • अन्न स्वच्छ व ताजे खा आणि पाणी उकळून प्या
  • नियमित व्यायाम करा
  • ताप तसेच इतर व्हायरल आजार असलेल्यांपासून लांब राहा
  • शरीरात मुंग्या येत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा
  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या

Guillain Barre Syndrome ची लक्षणे
अंगदुखी
चालताना तोल जाणे
डायरिया
खाताना\गिळताना त्रास होणे
चेहरा सुजणे
हात पाय लुळे पडणे
डोळ्यांचे स्नायू कमकुवत होणे

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *