8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी, होतील असे फायदे

 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी, होतील असे फायदे

8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 8 व्या वेतना आयोगाची स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याआधी 2016 साली 7 वा वेतन आयोग मंजूर झाला होता. त्यानुसार, 2026 मध्ये 8 वा वेतन आयोग लागू होईल. मात्र, 2025 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रकियेसाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. ७ व्या वेतन आयोगात केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात 2.57 च्या पटीने वाढ झाली होती. आता ८ व्या वेतन आयोगानुसार कमीत कमी 2.86 पटीने पगार वाढ होऊ शकते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *