सुरेश धस यांच्याविरोधातील तक्रार प्राजक्ता माळीने घेतली मागे, व्हिडिओ शेअर
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. प्राजक्याने पत्रकार परिषद घेऊन धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आज ३१ डिसेंबरला प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करून धस यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे.
ML/ML/PGB
31 Dec 2024