पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमध्ये ‘या’ पुरस्काराने सन्मान

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमध्ये ‘या’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. त्यामुळे या भेटीची जगभरात उत्सुकता होती. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.

ML/ML/PGB 23. DEC 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *