गॅसचे नोझल उडाल्याने कर्मचाऱ्याने गमावला डोळा, पुण्यातली घटना

 गॅसचे नोझल उडाल्याने कर्मचाऱ्याने गमावला डोळा, पुण्यातली घटना

पुण्यात सीएनजी पंपावर दुचाकीला गॅस भरताना एका कर्मचाऱ्याचा मोठा अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली. गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचे नोझल उडून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला आहे. ही घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली. कर्मचाऱ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *