विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं . EVM विरोधात हे आंदोलन होतं. राज्यात आलेले EVM सरकार असल्यामुळे त्या विरोधात आंदोलन केल्याचं त्यांनी जाहीर केलं.
EVM सरकार हाय हाय
EVM हटवा
लोकशाही वाचवा
अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
ML/ML/SL
16 Dec. 2024