सोनं ५ हजार रूपयांनी स्वस्त, अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त

 सोनं ५ हजार रूपयांनी स्वस्त, अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. गुरुवारीही (14 नोव्हेंबर) सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर ५ हजार रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारी सोने 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. त्यानुसार 1 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 5,117 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

TR/ML/PGB 15 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *