विदेशी विक्रीचा कहर आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारतीय बाजारात घसरण

 विदेशी विक्रीचा कहर आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारतीय बाजारात घसरण

मुंबई, दि. २६ (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आणि सलग पाचव्या सत्रात भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात घसरताना दिसला. प्रचंड मोठ्या प्रमाणातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री, निराशाजनक Q2 कमाई आणि जागतिक अनिश्चितता. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव,चीनकडून स्वस्त व्याजावर कर्ज आणि अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील वाढती स्पर्धा या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 2 टक्क्यांहून अधिक घसरले. ऑगस्ट 2023 नंतर बाजारात सर्वात मोठी साप्ताहिक घट दिसून आली.

FMCG दबावाखाली
बाजारातील अशांततेच्या वेळी सुरक्षित असलेले सेक्टर म्हणजे FMCG, परंतु महागाईमुळे इनपुट कॉस्ट वाढल्याने नफ्याच्या मार्जिनवर दबाव वाढला आहे. ह्या सेक्टरमधील घसरण देखील बाजाराच्या पडझडीचे एक कारण बनली आहे.येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष Q2 तिमाही निकाल,
विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका(FII inflows),
जागतिक घडामोडी (global cues),कच्च्या तेलाच्या किमती, याकडे राहील.
सणासुदीच्या हंगामासाठी संपूर्ण भारत देश सज्ज होत असताना शेअर बाजार वार्षिक मुहूर्त ट्रेडिंग सत्राची तयारी करत आहे, दिवाळीच्या दिवशी एक तासाचे मुहूर्त ट्रेडिंग दिनांक 01 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6-7 या वेळेस आहे.

On the last day of the week, the Indian stock market witnessed a sharp decline, marking the fifth consecutive session of losses. Key factors included heavy FII selling, disappointing Q2 earnings, and global uncertainties driven by geopolitical tensions in West Asia and the US political landscape. Both Sensex and Nifty fell by over 2%, marking the biggest weekly drop since August 2023. Despite FMCG usually being a safe sector, inflation-driven input cost hikes have pressured profit margins.

Next week, investor attention will focus on Q2 results, FII inflows, global cues, and crude oil prices. As India gears up for the festive season, the stock market is preparing for its annual Muhurat Trading session. On Diwali, there will be a one-hour Muhurat Trading session on November 1st from 6 to 7 p.m.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 24180.8
KeySupportLevels:- 24,141, 24,123, 24,056, 23,992, 23,960, 23,893, 23,805, 23,723, 23,645 and 23629 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: 24193, 24240, 24280, 24331, 24367, 24,388, 24414, 24433,24,449, 24502.2, 24,530.9, 24,543, 24,587, 24,619, 24,631, 24,686, 24,717.7, 24,736, 24,754, and 24,789. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक:शेअरबाजार आणि सायबरकायदा तज्ञआहेत

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *