देवेंद्र फडणवीस यांनी भरला उमेदवारी अर्ज

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यापूर्वी त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. कांचन वहिनी आणि गडकरी कुटुंबाने ‘औक्षण’ करून नेहमीप्रमाणे मनःपूर्वक आशीर्वाद दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमृता आणि दिविजा फडणवीस ही याप्रसंगी सोबत होते.
PGB/ML/PGB
25 Oct 2024