बाल्कनीमधून कोसळल्याने‘वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेनचा मृत्यू

 बाल्कनीमधून कोसळल्याने‘वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेनचा मृत्यू

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेन याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला आहे.अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पेन या गायकाने अखेरचा श्वास घेतला. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३१ वर्षांचा होता. लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. याशिवाय अनेकांनी लियामच्या निधनावर खेद व्यक्त केलाय. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *