कांजूरमार्ग येथे अद्ययावत महिला-बाल रुग्णालय

 कांजूरमार्ग येथे अद्ययावत महिला-बाल रुग्णालय

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातील महिला व बालकांसाठी स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत रुग्णालयाच्या रूपाने एस. विभागातील नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

PGB/ML/PGB
14 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *