बोरानी बैगन
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
3 वांगी
2 कांदे
4 टोमेटो
लसुण , कोथिम्बीर
दही
टोमेटो सॉस
तिखट , मीठ , बेसन
तेल , मोहरी , जीरे
क्रमवार पाककृती:
- वांग्याचे काप : वांगयाचे काप करावेत. बेसन , तिखट , मीठ थोड़े पाणी घालून पेस्ट करावी , त्यात काप भिजवून रवा लावून शैलो फ्राय करावेत.
- टोमेटो ग्रेवी : 2 चमचे तेल गरम करून मोहरी , जीरे , हळद घालावेत , बारीक कांदा , लसुण घालून परतावे , मग टोमेटो फोड़ी घालावयात , तिखट , मिठ , थोड़ी साखर घालून शिजवावे , गरजेनुसार पाणी घालावे. शेवटी थोड़े टोमेटो सॉस घालून शिजवून घ्यावे.
- दही फेटुन त्यात कांदा लसुण ठेचुन घालावे.
एका ताटात काप ठेवावेत , त्यावर टोमेटो ग्रेवी पसरावी , वर दही पसरावे.
ML/ML/PGB
2 Aug 2024