ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु

 ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यूपीच्या गोंडा जिल्ह्यात, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्यात चालणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. एका महिलेलाही या अपघातात दुखापत झाली आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Brijbhushan Singh’s son died in an accident when he was crushed under his car

ML/ML/PGB
29 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *