निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 60.22 टक्के मतदान

 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 60.22 टक्के मतदान

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये काल १९ एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

  • रामटेक 58.50 टक्के,
  • नागपूर 53.71 टक्के,
  • भंडारा- गोंदिया 64.08 टक्के,
  • गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के आणि
  • चंद्रपूर 60.03 टक्के

ML/ML/SL

20 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *