सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज मी उमेदवारी अर्ज भरला असून महायुतीच्या सर्व पक्षांची मला साथ आहे यामुळे माझा विजय होउ शकतो असा असा विश्वास महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
ML/ML/SL
18 April 2024