राज ठाकरे एन डी ए चे नवे घटक … !

 राज ठाकरे एन डी ए चे नवे घटक … !

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे हा एन डी ए चा नवीन घटक पक्ष असणार आहे. त्याच दृष्टीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विविध दिल्लीत शहा यांच्या निवासस्थानी भेट झाली. महाराष्ट्रात मनसे ला किमान दोन जागा मिळतील अशी चर्चा यावेळी झाल्याचे समजते. सोबत मनसे नेते अमित ठाकरे हे देखील होते.

RajThackeray #AmitShah #MNS #mnsadhikrut #MaharashtraSainik #AmitThackeray #महाराष्ट्रसैनिक #MaharashtraGovernment

ML/ML/SL

19 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *