१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन !

 १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन !

पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन आज पुण्यात करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, निमंत्रक-उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आलं. Inauguration of the 100th All India Marathi Theater Conference!

ML/KA/PGB
6 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *