BOI ने वाढवले एफडीवरील व्याजदर
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांधिक गाव-खेड्यांपर्यंत पोहोचलेल्या बँक ऑफ इंडियाने (BOI) आजपासून बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते.
बँकेने ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज 2 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे. हे नवीन दर 1 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँक 46 दिवसांपासून ते 1 वर्षांपर्यंतची बल्क एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते. बँक 4.50 टक्के ते 6 टक्के व्याज देत आहे. बँक बल्क एफडीवर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडिया बल्क एफडीवरील व्याजदर
- 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के
- 15 दिवस ते 30 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के
- 31 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी –4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के
- 46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25 टक्के
- 91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के
- 180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के
- 211 दिवस ते 269 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के - 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
- 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
- 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
- 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
- 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के
- 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 8 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के
- 8 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी –6.00 टक्के
SL/KA/SL
1 Dec. 2023