राज्य मंत्रिमंडळ निर्णय: संक्षिप्त
दिनांक, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
- मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार
( जलसंपदा विभाग)
- राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)
- आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण) - राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी
( नियोजन विभाग) State Cabinet Decision: Brief
ML/KA/PGB
17 Nov 2023