कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष ३५ फेऱ्या…

 कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष ३५ फेऱ्या…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपूर मिरज , लातूर आणि मिरज कुर्डूवाडी या मार्गाने विशेष रेल्वे गाड्यांसह 35 फेऱ्याचे नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. लातूर – पंढरपूर , पंढरपूर मिरज, आणि मिरज कुर्डूवाडी अशा विशेष रेल्वे गड्याच्या २० नोहेम्बर पासून ३५ फेऱ्या असणार आहेत .

त्यामुळे विदर्भ , मराठवाडा , दक्षिण महाराष्ट्रासह , कर्नाटक आणि गोवा येथील भाविकांना पंढरपूर पर्यंतचा रेल्वे प्रवास मिरज आणि लातूर स्थानकापासून सुखकर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी यात्रेत प्रशासनाच्या अंदाजानुसार मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. Special 35 trains for Kartiki Yatra…

ML/KA/PGB
17 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *