नवरात्रीनिमित्त अखंडितपने जळताहेत १५०० नंदादीप…

बुलडाणा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सव येथील आई जगदंबेच्या मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त अखंड नंददीप प्रज्वलित करण्याची परंपरा सुरू मागील 8 पूर्वी सुरू करण्यात आली आहे 2015 साली दीपगृहात केवळ 100 नंददीप भविकांकडून पेटवण्यात आले होते. यावर्षी 1500 नंददीपांच्या ज्योति उजळून निघाल्या आहेत.. हे मंदिर पैनगंगा नदीचा तीरावर वसलेले आहेत.. नवरात्र उत्साहात भाविकांची मांदियाळी या ठिकाणी जमते.नवरात्री उत्सवात संपुर्ण नऊ दिवस दीप अखंड प्रज्वलित असतात.
ML/KA/SL
21 Oct. 2023