संतांच्या पालख्या येताच दमदार पावसाची हजेरी …

 संतांच्या पालख्या येताच दमदार पावसाची हजेरी …

सोलापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्यात संतांचे आणि वारकरी भक्तांचे आगमन होताच सर्वदूर पाऊस सुरू झाला. माळशिरस तालुक्यासह पंढरपूर , आणि पालखी मार्गावर दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच असा पाऊस सुरू झाला. पंढरपूरच्या वाटेवर असणाऱ्या पालखी मार्गावर देखील दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पायी चालत चाललेले अनेक वारकरी देखील भिजत पंढरपूरची वाट धरत होते.

वारकऱ्यांच्या पावलाने सोलापूर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले त्यामुळे सर्वत्र नागरिक आणि वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.As soon as the palanquins of the saints arrive, the presence of heavy rain…

ML/KA/PGB
24 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *