शेताच्या बांधावर साजरा केला ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन.

 शेताच्या बांधावर साजरा केला ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन.

वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज वाशीम जिल्ह्यातील नांदखेडा येथील स्वराज्य शेतकरी गटाच्या वतीने शेतीच्या बांधावर हा योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योगाचे विवीध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

योगा कृषी संस्कृती परस्परपूरक असून शेतकऱ्यांमध्ये योगसाधनेची आवड निर्माण होऊन विश्वबंधुत्वाची भावना वृंधिगत व्हावी यासाठी स्वराज्य शेतकरी गटाने शेताच्या बांधावर जाऊन अभिनव पध्दतीने योगदिन साजरा केला.9th International Yoga Day was celebrated on farm dam.

ML/KA/PGB
21 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *