मयूर पथ

 मयूर पथ

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील राजभवन येथील मोरांच्या रस्त्यावरील हे दृश्य, लांबलेला पाऊस आणि त्याची प्रतीक्षा करणारे मोर , नाचून , लांडोरीला आकर्षित करण्यासाठी जागोजागी पिसारा फुलवून जणू रखरखीत वातावरणात रंग भरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे. (छायाचित्रण: उमेश काशीकर)

ML/KA/PGB 18 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *