ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन…
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज दादरच्या स्मशानभूमीत विद्युतदायिनीत संपूर्ण शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. सुलोचना दीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर यांच्या हस्ते अंत्यविधी करण्यात आले.
ML/KA/SL
5 June 2023