मुख्यमंत्री सचिवालय बुधवार, दि. ३ मे २०२३ मंत्रिमंडळ निर्णय

 मुख्यमंत्री सचिवालय बुधवार, दि. ३ मे २०२३ मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती (वन विभाग) घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार (नगर विकास विभाग)महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार( सार्वजनिक बांधकाम)शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय( सार्वजनिक आरोग्य विभाग)करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय. (महसूल विभाग)

ML/KA/PGB 3 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *