स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला अधिकारी
![स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला अधिकारी](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/03/Geeta-Rana-543x560.jpg)
लडाख, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा या पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी हाती घेणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. लष्कराने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.
ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
SL/KA/SL
9 March 2023