मुंबई विमानतळावर 47 कोटीचे ड्रग्ज जप्त
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईत 32 कोटीचे कोकेन व 31.29 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन असे 47 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ हस्तगत केले आहे.Drugs worth 47 crore seized at Mumbai airport
सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपये किमतीचे 1.596 किलो कोकेन कागदपत्रांच्या फोल्डरच्या कव्हरमध्ये कपड्याच्या बटणांमध्ये लपवले होते.Drugs worth 47 crore seized at Mumbai airport आम्ही अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात मोहीम सुरू केली असून रॅकेटचा पर्दाफाश केला आहे . या प्रकरणी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे.
ML/KA/PGB
06 Jan. 2023