हा आहे भारतीयांनी सर्वाधिक Online Order केलेला पदार्थ

 हा आहे भारतीयांनी  सर्वाधिक Online Order केलेला पदार्थ

मुंबई,दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या आवडत्या हॉटेल्समधुन आपण ऑर्डर केलेला पदार्थ घरपोच देणाऱ्या  SWIGGY या फुड डिलिव्हरी कंपनीने भारतीय खवय्यानी 2022 या वर्षांत सर्वाधिक मागवलेल्या पदार्थांचे नाव जाहीर केले आहे. यामध्ये बिर्याणी चा पहिला क्रमांक लागला आहे. SWIGGY Order@2022

SWIGGY ने जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतीयांना या वर्षांत प्रतिसेकंद 2.28 बिर्याणी ऑर्डर करून विक्रम केला आहे.विशेष म्हणजे बिर्याणी ही सलग 7 व्या वर्षी SWIGGY वरून मागवलेल्या पदार्थांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहीली आहे.

बिर्याणी नंतर चिकन फ्राईड राईस, मसाला डोसा, पनिर बटर मसाला, बटर नान, चिकन तंदूरी यांचा सर्वांधिक मागवल्या गेलेल्या पदार्थांमध्ये नंबर लागला आहे.

SL/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *