फुटबॉल विश्वचषकात चेन्नई सुपर किंग्जची हवा

 फुटबॉल विश्वचषकात चेन्नई सुपर किंग्जची हवा

मुंबई,दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचा क्रिकेटप्रेम जगाच्या पाठीवर कोठे प्रकट होईल त्याचा काही नेम नाही. कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज चा धोनीचे नाव असलेला टिशर्ट घातलेल्या क्रिकेट चाहत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की “आपण जिथे जातो तिथे सर्वत्र पिवळेच असते.

जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यासाठी अवघे काही महिने बाकी आहेत. आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या सर्व १० संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर केली आहे.

SL/KA/SL

26 Nov.2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *