भारतीय शेअर बाजार 5 ट्रिलियन वर झेपावणार

 भारतीय शेअर बाजार 5 ट्रिलियन वर झेपावणार

मुंबई,दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील बाजारपेठांमध्ये मंदीची स्थिती दिसून येत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र उच्च पातळीवर झेप घेण्याच्या स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या सातत्याने वाढत आहे.

अर्थतज्ज्ञांच्या दाव्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 5 ट्रिलियनपर्यंत झेप घेईल. तर येत्या तीन ते चार वर्षांत शेअर बाजार 1,00,000 अंकाचा असेल.

भारतीय शेअर बाजार 5 ट्रिलियन म्हणजे भारतीय चलनात 5,00,000 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय शेअर निर्देशांक (Sensex) ही जोरदार उडी मारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे भारतीय शेअर बाजार एक लाखांवर झेप घेऊ शकतो.

Indian stock market will jump to 5 trillion

SL/KA/SL

23 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *